संजय राऊत म्हणतात; 2 घेत, 4 देत अधिवेशन चांगल्याप्रकारे पार पडलं

हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे. अधिवेशनाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर होती, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
संजय राऊत म्हणतात; 2 घेत, 4 देत अधिवेशन चांगल्याप्रकारे पार पडलं

हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे. अधिवेशनाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर होती, असंही ते यावेळी म्हणाले आहेत. 2 घेत, 4 देत अधिवेशन चांगल्याप्रकारे पार पडलं, असंही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in