अजित पवार आणि उदयनराजे भोसले यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवारांनी राजेंवर नाव न घेता टीका केली होती, त्या टीकेला उदयनराजेंनी उत्तर दिलंय.