अजित दादांच्या आईनेच सांगितल्या त्यांच्या बालपणीच्या आठवणी

अजित दादांच्या आईनेच सांगितल्या त्यांच्या बालपणीच्या आठवणी
मुंबई तक

मुंबई तक जाधवर इन्स्टिट्यूतर्फे अजित पवार यांची आई आशाताई पवार यांना आदर्श माता पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. तसंच अजित पवारांच्या राजकारणातल्या प्रवेशाबद्दलही त्या बोलल्या.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in