Ajit Pawar: उद्धव ठाकरे 'त्या' दिवशी नारायण राणेंवर का भडकले?

चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमातच नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेवर निशाणा साधला. यानंतर ठाकरेंनी नाव न घेता टोमणे मारले.

Related Stories

No stories found.