'महाराष्ट्रात मराठी बोललंच पाहिजे' भगतसिंग कोश्यारी का म्हणाले आणि इतर 4 बातम्या

'महाराष्ट्रात मराठी बोललंच पाहिजे' भगतसिंग कोश्यारी का म्हणाले आणि इतर 4 बातम्या
मुंबई तक

मुंबई तक मित शहा आणि चंद्रकात पाटील भेटीत झालं काय, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा. परमबीर सिंग अखेर आले समोर आणि आता चांदिवाल आयोगाला सांगणार काय? भावना गवळी ED चौकशीला गैरहजर आणि आता त्यांचे निकटवर्तीय सहकारी सईद खान यांची संपत्ती जप्त. महाराष्ट्रात मराठी आलंच पाहिजे सांगत भगसिंग कोश्यारींनी काय केलं?

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in