‘48 तासांत ट्विट्स डिलीट करा नाहीतर..’, अमृतांचा मलिकांना इशारा

पावडरच्या पैशातून अल्बम कुणी काढला? असा सवाल करत नवाब मलिक यांनी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. माफी मागा नाहीतर कोर्टात जावं लागेल, असं म्हणत नीलोफर खान यांनी फडणवीसांना इशारा दिला. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनीही नबाव मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवलीय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in