शरद पवार यांच्यावर अनिल बोंडेंची खालच्या पातळीवर टीका?

आज एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढला, त्यावेळी अनेक आंदोलकांनी दगडफेक केली.
 शरद पवार यांच्यावर अनिल बोंडेंची खालच्या पातळीवर टीका?
Anil Bonde on Sharad PawarAnil Bonde on Sharad Pawar

आज एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढला, त्यावेळी अनेक आंदोलकांनी दगडफेक केली, सोबतच चपलाही फेकल्या. यानंतर भाजप नेते अनिल बोंडेंनी यावर प्रतिक्रिया दिली. शरद पवारांचे शेवटचे वाईट दिवस सुरु झाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in