शिवसेना आणि भाजप मधला शाब्दिक वाद वाढला आणि इतर 4 बातम्या
मुंबई तक माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या PS चा वसुलीमध्ये सहभाग असल्याचं सांगत कोर्टाने नाकारला जामिन. विधान परिषदेच्या 6 जागांसाठी आज निवडणूक, काँग्रेसच्या निर्णयामुळे नागपूर निवडणुकीकडे सर्वांच लक्ष. कोरोनामुळे राहुल गांधींच्या दौऱ्याला परवानगी देण्याबाबात राज्य सरकार विचार करणार. ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा. हॅलिकॉप्टर दुर्घटनेच्या चौकशीला सुरुवात. सेना विरुद्ध भाजप वाद सुरुवात आशिष […]

ADVERTISEMENT

मुंबई तक माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या PS चा वसुलीमध्ये सहभाग असल्याचं सांगत कोर्टाने नाकारला जामिन. विधान परिषदेच्या 6 जागांसाठी आज निवडणूक, काँग्रेसच्या निर्णयामुळे नागपूर निवडणुकीकडे सर्वांच लक्ष. कोरोनामुळे राहुल गांधींच्या दौऱ्याला परवानगी देण्याबाबात राज्य सरकार विचार करणार. ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा. हॅलिकॉप्टर दुर्घटनेच्या चौकशीला सुरुवात. सेना विरुद्ध भाजप वाद सुरुवात आशिष शेलाराचा संघर्ष तीव्र करण्याचा इशारा.