भाजपची माघार, धनुष्यबाण गोठवण्यासाठीच हे सगळे प्रयत्न सुरु होते का?

अंधेरी पोटनिवडणुकीनंतर अनेकजण असा प्रश्न करु लागले आहेत की धनुष्यबाण हे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवण्यासाठीच हे सगळे प्रयत्न सुरु होते का?
Shiv sena Symbol
Shiv sena Symbolandheri byElection

सुप्रीम कोर्टातून शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा अशा विषयांवर निर्णय येणे बाकी होते, सुप्रीम कोर्टाने हाच निर्णय घेण्याचा आदेश निवडणूक आयोगाला दिला. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले, दोन्ही गटाने कागदपत्रे सादरही केली. या सगळ्यावर निवडणूक आयोगाने आपला निर्णय दिला. जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही म्हणजे धनुष्यबाण नेमकं कुणाचं आहे हे सगळी कागदपत्रं बघून अंतिमपणे ठरवू शकत नाही, तोपर्यंत धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव गोठवण्यात येईल, असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे.

संपूर्ण मुद्दा समजून घेण्यासाठी खालील व्हिडीओवर क्लिक करा

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in