सुप्रिया सुळेंनी डिवचताच चंद्रकांत पाटलांनी दिला घरी जाण्याचा सल्ला

सुप्रिया सुळेंनी डिवचताच चंद्रकांत पाटील भडकले, 'थेट घरी जाऊन स्वयंपाक करण्याचा दिला सल्ला'
Supriya Sule vs chandrakant patil
Supriya Sule vs chandrakant patil chandrakant patil byte

सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात वाद झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. सुप्रिया सुळे यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांबद्दल वक्तव्य केलं होतं, त्यावर चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in