‘काय हरकत आहे’, भाजप-मनसे युतीबाबत फडणवीसांच्या भेटीनंतर नांदगावकरांचं सूचक वक्तव्य

‘काय हरकत आहे’, भाजप-मनसे युतीबाबत फडणवीसांच्या भेटीनंतर नांदगावकरांचं सूचक वक्तव्य

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहेत. दरम्यान, आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावर बाळा नांदगावकरांनी 'मुंबई तक'शी बोलताना सूचक वक्तव्य केलं.

अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..

Related Stories

No stories found.