
हे आहेत भरत सिंह सोलंकी. भरत सिंह सोलंकी हे गुजरात राज्याचे काँग्रेसचे अध्यक्ष होते. इतकचं नाही तर ते माजी केंद्रीय मंत्रीदेखील होते. गेल्या काही दिवसांपासून भरत सिंह आणि त्यांची पत्नी रेश्मा पटेल यांच्यात वाद सुरु आहेत. भरत सिंह यांनी आपल्या पत्नीकडे घटस्फोटही मागितलाय, मात्र रेश्मा पटेलांनी घटस्फोट देण्यास नकार दिलाय.