भावना गवळी ED case: ED च्या अटकेत असलेला सईद खान कोण आहे?

भावना गवळी ED case: ED च्या अटकेत असलेला सईद खान कोण आहे?
मुंबई तक

१०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी ईडीने शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचे जवळचे सहकारी असलेले सईद खान यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी ईडीकडून भावना गवळी यांच्या वाशिम व यवतमाळमधील विविध मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. जाणून घेऊयात या व्हिडीओमधून हा सईद खान कोण आहे आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते.

Related Stories

No stories found.