Biporjoy Cyclone Location Live : बिपरजॉय चक्रीवादळाने मुंबई ओलांडल्यावर काय झालं? - Mumbai Tak - biporjoy cyclone location live mumbai arabian sea - MumbaiTAK
Biporjoy Cyclone Location Live : हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, चक्रीवादळ बिपरजॉय 13 जून रोजी रात्री 11:30 वाजता ईशान्य अरबी समुद्रावर देवभूमी द्वारकेच्या 300 किमी (पश्चिम-दक्षिण दिशेला) अक्षांश 21.7 (उत्तर) आणि रेखांश 66.3 (पूर्व) जवळ आहे. त्याचवेळी, ट्रॅकरच्या ताज्या अपडेटनुसार, चक्रीवादळ बिपरजॉय सध्या 165 किलोमीटर प्रतितास वेगाने गुजरात किनारपट्टीकडे सरकत आहे.
स्वरा भास्कर बनली आई , मुलीला दिला जन्म…
By मुंबई तक
Team India विश्वचषक जिंकण्याची शक्यता, कारण आहे खूप खास!