शरद पवारांकडून शिकण्यासारखं खूप : किरीट सोमय्यांनी केलं तोंडभरुन कौतुक

सोमय्या म्हणाले, मी पण शरद पवार यांच्याकडून काही गुण घेतले...
Sharad Pawar - Kirit Somaiya
Sharad Pawar - Kirit SomaiyaMumbai Tak

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि पवार कुटुंबीयांवर सडकून टीका करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं तोंड भरुन कौतुक केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या. सोमवारी पुण्यात भाजपचे खासदार गिरीष बापट यांची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर सोमय्या बोलत होते. यावेळी सोमय्या पवार यांची वाट बघत काही वेळ थांबलेही होते.

काय म्हणाले सोमय्या?

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in