मंदा म्हात्रे, जयंत पाटील यांच्या भेटीमागे नेमकं कारण काय?

मंदा म्हात्रे, जयंत पाटील यांच्या भेटीमागे नेमकं कारण काय?
मुंबई तक

मुंबई तक भाजप आमदार मंदा म्हात्रे या खरंतर आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या. मधल्या काळात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता. त्याच्या भाजप प्रवेशाची चर्चाही जोरात रंगली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा मंदा म्हात्रे या बऱ्याच काळानंतर पुन्हा राष्ट्रवादी कार्यालयात गेल्यामुळे त्यांच्या या भेटीची चर्चा जोरात रंगली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in