Bulli Bai App ची प्रमुख सुत्रधार एक तरुणी? Mumbai Police तपसात काय लागलं हाती?

Bulli Bai App ची प्रमुख सुत्रधार एक तरुणी? Mumbai Police तपसात काय लागलं हाती?
मुंबई तक

मुंबई तक मुस्लिम महिलांची सौदेबाजी करणारं एक अप समोर आलं. बुल्ली बाई नावाच्या या अपवरुन सुल्ली डिल्स नावाने हा प्रकार चालायचा. या अॅापवर मुस्लिम महिलांना टार्गेट करुन त्यांना अपमानित केलं जात होतं. हे गंभीर प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि दोघांना अटक केली. ज्यामध्ये एक २१ वर्षांचा तरुण तर एक १८ वर्षांची तरुणी आहे. ही तरुणी सूत्रधार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. कोण आहे ही तरुणी आणि ती काय करते?

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in