ST Strike : एसटी महामंडळ सरकारमध्ये विलीन होऊ शकते का? आंध्र प्रदेशात जे झालं ते महाराष्ट्रातही होणार?

खरोखर एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन होऊ शकतं का?
ST Strike : एसटी महामंडळ सरकारमध्ये विलीन होऊ शकते का? आंध्र प्रदेशात जे झालं ते महाराष्ट्रातही होणार?

महाराष्ट्रात 2 आठवड्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत, शेकडो डेपो बंद पडलेत, प्रवाशांना गाव गाठणं मुश्किल होतंय, 35 हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात, हजारहून अधिक कर्मचारी निलंबित झालेत. हे सगळं कशासाठी सुरू आहे? तर एका मागणीसाठी, एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करा. खरोखर एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन होऊ शकतं का? विलीनीकरणाची मागणी आपल्याच शेजारचं राज्य आंध्र प्रदेशमध्येही होती आणि ती मान्यही झाली, तिथे झाली मग महाराष्ट्रात का नाही? समजून घ्या...

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in