चंद्रकांत पाटील म्हणतात, मुस्लिम मतांसाठी सरकार गप्प बसलंय...

चंद्रकांत पाटील म्हणतात, मुस्लिम मतांसाठी सरकार गप्प बसलंय...
मुंबई तक

मुंबई तक त्रिपुरामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर महाराष्ट्राच्या मालेगाव, नांदेड आणि अमरावतीमध्ये हिंसक आंदोलन झाली. यावरुन भाजपने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. नाशिकमध्ये भाजपचे प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांनी या हिंसाचारावर भाष्य करत महाविकास आघाडी सरकार मतांसाठी लाचार असल्याने या घटनेवर गप्प बसल्याचं मत व्यक्त केलं. तसंच भाजपचा हात कापून काढा, तिन्ही पक्ष दुबळे आणि भाजप श्रेष्ठ असं विधानही केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in