Charanjit Singh Channi कोण आहेत, कसे बनले पंजाबचे मुख्यमंत्री?|Punjab New CM

चरणजीतसिंह चन्नी यांच्या रूपानं पहिल्यांदाच पंजाबला दलित समाजाचं प्रतिनिधित्व करणारा मुख्यमंत्री लाभलाय.

भाजपने गुजरातमध्ये जसा धक्कातंत्राचा वापर केला, तसाच धक्का पंजाबमध्ये काँग्रेसनंही दिलाय. मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसनं कोणाच्या ध्यानीमनीही नसलेल्या चरणजीससिंह चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबमध्ये तयार झालेला सत्तास्थापनेचा पेच अखेरी संपुष्टात आलाय. चरणजीतसिंह चन्नी कोण आहेत, त्यांच्या निवडीचं पॉलिटिक्स काय तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in