‘मुख्यमंत्री गप्प का?’ वानखेडे प्रकरणात उद्धव ठाकरेंना सोशलवर सवाल

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात गंभीर आरोप होत आहेत. तसंच या प्रकरणावरून समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनाही लक्ष्य केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in