Coal Shortage in Maharashtra : भारताला कोळशाची किती गरज? काय कारणं आहेत तुटवड्याची? समजून घ्या

पॉवर प्लांट्समध्ये किती कोळसा असणं अपेक्षित असतं?
Coal Shortage in Maharashtra : भारताला कोळशाची किती गरज? काय कारणं आहेत तुटवड्याची? समजून घ्या

देशभरात कोळशाचा तुटवडा भासतोय, अनेक पॉवर प्लांट्स कोळशाच्या साठ्याअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत, अनेक प्लांट्समध्ये 2-4 दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा आहे. पण भारतात पॉवर प्लांट्समध्ये किती कोळसा असणं अपेक्षित असतं?, भारताला कोळशाचा किती साठा लागतो? आणि आता तुटवडा भासण्यामागे काय कारणं आहेत, पाहूयात

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in