Coronavirus Third Wave: महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये वाढणारे कोरोना रुग्ण किती धोकादायक?

Coronavirus Third Wave: महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये वाढणारे कोरोना रुग्ण किती धोकादायक?
मुंबई तक

मुंबई तक महाराष्ट्रात आणि मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. मुंबईत तर कोरोनाची तिसरी लाट आहे. पण ओमिक्रॉन व्हेरियंट हा तितका घातक नाही. कारण त्यामुळे आढळणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात अडमिट करण्याचं प्रमाण सध्या तरी कमी आहे. असं असतानाही ही वाढती रुग्णसंख्या सामान्यांसाठी आणि आरोग्य यंत्रणेसाठी काळजीचा विषय का आहे?

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in