Shraddha Walker Murder : श्रद्धाचं वडिलांसोबत शेवटचं काय बोलणं झालं होतं?

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने दिल्ली हादरली...

वसईतल्या श्रद्धा वालकरची दिल्लीत बॉयफ्रेंड आफताब पूनावालाने हत्या केली. श्रद्धा वालकरच्या हत्येनं दिल्ली हादरली, तर महाराष्ट्रातही या प्रकरणाने खळबळ उडालीये. श्रद्धा वालकर घरातून भांडण करून निघून गेली होती. नेमकं काय घडलं होतं? श्रद्धाचं तिच्या वडिलांशी शेवटचं काय बोलणं झालं होतं? पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा...

Mumbai Tak
www.mumbaitak.in