‘काय होतास, तू काय झालास तू’ देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेवर संजय काय म्हणाले?

‘काय होतास, तू काय झालास तू’ देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेवर संजय काय म्हणाले?
मुंबई तक

मुंबई तक विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली. ‘काय होतास तू काय झालास तू’ या मराठी गाण्याचा उल्लेख करत त्यांनी संजय राऊतांवर जोरदार शाब्दीक प्रहार केला. भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. फडणवीसांच्या याच टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. मुंबईत न्यूजरूम लाईव्ह या टीव्ही पत्रकारांच्या दिवाळी अंक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना राऊतांनी फडणवीसांच्या टीकेचं स्वागत केलं. यावेळी भाजप नेते आशिष शेलार यांचीही उपस्थिती होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in