नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी २ हजार रूपयांच्या नोटबंदीवर प्रतिक्रिया दिली. ज्यांच्याकडे पांढरा पैसा आहे त्यांना नोटा बदलताना त्रास होणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Deputy Chief Minister Devendra Fadnavis interacted with reporters in Nagpur. This time he reacted to the demonetisation of 2 thousand rupees. Devendra Fadnavis said that those who have white money will not face any problem while exchanging notes.