‘..तर साहित्य संमेलनात जाऊन काय करायचे?’, फडणवीसांची नाराजी

नाशिकमध्ये सुरू असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रितांवरून उडालेला वादाचा धुरळा खाली बसत असतानाच आता संमेलनातील उपस्थितीवरून चर्चा रंगलं आहे. संमेलनाला येण्याचं मान्य करणारे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता वेगळंच कारण पुढं करत संमेलनाला येणार नसल्याचं म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in