.... तर भाजपला महाराष्ट्राच्या मातीत गाडू, धनंजय मुंडेंचा इशारा

 .... तर  भाजपला महाराष्ट्राच्या मातीत गाडू, धनंजय मुंडेंचा इशारा
मुंबई तक

मुंबई तक बारामतीमध्ये पवार कुटुंबिय दिवाळी साजरी करतात. यादिवशी केवळ पवार कुटुंबियच नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनाही शरद पवार भेटतात. अशाच भेटीसाठी आलेल्या धनंजय मुंडे यांनी भाजप वर निशाणा साधला. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्याकडून भाऊबिजेच्या शुभेच्छा आल्या तर नक्की कळवे असा चिमटाही काढला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in