ED ची नोटीस आली तर पप्पू पास हो गया - सुप्रिया सुळे

ED ची नोटीस आली तर पप्पू पास हो गया - सुप्रिया सुळे
मुंबई तक

मुंबई तक: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्री यांना ED ची नोटीस नाहीतर समन्स पाठविण्याचं सत्र सुरू आहे. याच्याकडे महाविकास आघाडी सरकारमधील पक्ष आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देताहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ईडीच्या नोटीसबाबत एक महत्त्वाचं विधान करत भाजपला टोला लगावलाय.

Related Stories

No stories found.