ED अनिल देशमुखांचा पत्ता शोधणार, परदेशात जाता येणार नाही

ED अनिल देशमुखांचा पत्ता शोधणार, परदेशात जाता येणार नाही
मुंबई तक

मुंबई तक अनिल देशमुखांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ED ची लूकआऊट नोटीस बजावण्यात आलीय. याआधी त्यांना ईडीने 5 वेळा समन्स बजावलाय. अनिल देशमुखांना लूकआऊट नोटीस बजावल्यामुळे त्यांना परदेशात जाता येणार नाही. यावर आता भाजप आणि शिवसेनेनेही प्रतिक्रिया दिली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in