Eknath shinde : 'लिंबू टिंबूची भाषा...', शिंदेंचे उद्धव ठाकरेंना टोमणे

Eknath Shinde assembly Speech : हिवाळी अधिवेशनाच्या अखेरीस भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकांचा समाचार घेतला
Eknath Shinde attacks on uddhav thackeray in maharashtra assembly speech
Eknath Shinde attacks on uddhav thackeray in maharashtra assembly speech

हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. विधानसभेत बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंकडून शिंदे गटावर करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे आहोत म्हणून रेशीम बागेत गेलो, गोविंद बागेत गेला नाही, म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी करण्यावरून टोला लगावला.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in