बातम्या
व्हिडीओ
Shinde Vs Thackeray : सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंचे वकील काय म्हणाले?
नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टात (Supreme Court) 16 आमदारांच्या (16 MLA) अपात्रतेबाबत सुनावणी होत आहे. ठाकरे गटानं (Thackeray Group) 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे प्रकरण जावं अशी मागणी केली आहे. यावर आज (14 फेब्रुवारी) सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. जाणून घ्या सुप्रीम कोर्टात नेमकं घडलं? व्हिडीओवर क्लिक करा…
