Eknath Shinde म्हणतात, म्हणून काढला धर्मवीर आनंद दिघे यांचा सिनेमा

बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी मुंबईत शक्तीप्रदर्शन केलं, त्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं
Eknath Shinde
Eknath ShindeEknath Shinde

बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी मुंबईत शक्तीप्रदर्शन केलं, त्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं, तेव्हा त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर सिनेमा का काढला, याचं कारण सांगितलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in