समजून घ्या : Cryptocurrency म्हणजे काय? क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार किती सुरक्षित?

Cryptocurrency, bitcoin : गुंतागुंतीचा विषय समजून घ्या सोप्या शब्दात...
समजून घ्या : Cryptocurrency म्हणजे काय? क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार किती सुरक्षित?
क्रिप्टोकरन्सी ही संकल्पना काय हे समजून घेणं महत्त्वाचंIndia Today

गुंतवणुकीबद्दलची साक्षरता वाढत असतानाच क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईन हे शब्द तुमच्या कानावर हल्ली नेहमीच पडत असतील. क्रिप्टोकरन्सी हा शब्दही तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल. आता याचं क्रिप्टोकरन्सीबद्दल सरकार कायदा करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी ही संकल्पना काय हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. (The Cryptocurrency and Regulation of Official Digital Currency Bill, 2021)

क्रिप्टोकरन्सी असते तरी काय? आपण ज्या गुंतवणुका करतो त्याच्यापेक्षा क्रिप्टोकरन्सी कशी वेगळी? क्रिप्टोकरन्सी आणि बिटकॉईनमध्ये फरक काय? त्याचे व्यवहार करणं किती सुरक्षित आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण समजून घ्या मध्ये जाणून घेणार आहोत. जसजस आपण डिजिटल युगात पावलं टाकत चाललो आहोत, तसं आपल्याला या डिजिटल करन्सीबाबतही जाणून घेणं महत्वाचं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in