Pegasus Phone Tapping : पेगॅससने फोन कसे होतात हॅक? समजून घ्या

भारतातील मंत्री, न्यायाधीश, पत्रकारांचे फोन हॅक झाल्याचं वृत्त
India Today
India Today

भारतातील मंत्री, विरोधी पक्षनेते, वकील, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती आणि पत्रकारांसह 300 जणांचे फोन टॅप झाल्याची माहिती वॉशिंग्टन पोस्टसह 16 आंतरराष्ट्रीय माध्यमांनी ब्रेक केली....हे फोन टॅप करण्यासाठी पेगॅसेस हे टूल वापरण्यात आलेलं....असं म्हणतात की हे टूल वापरल्याने तुम्ही कुणाशी बोलता, काय बोलता, काय करता हे सगळं हेरगिरी करण्याला समजतं....त्यामुळेच हे टूल नेमकं काय आहे, कसं काम करतं? कुणी विकसित केलंय....आपल्या फोनमध्ये आहे, हे कसं कळतं हेच आज आपण समजून घेणार आहोत...

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in