समजून घ्या : पेट्रोल 100 रूपयांना का मिळतंय?

ADVERTISEMENT

एकीकडे लॉकडाऊनमध्ये लोकांचे पगार कमी होत चालले आहेत….आणि दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या किंमती तर गगनाला भिडत चालल्या आहेत…देशातील 700हून अधिक जिल्ह्यांपैकी 128 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रूपयांवर गेली आहे. त्यात महाराष्ट्रातीलही जिल्हे आहेतच….त्यामुळेच…आता भारतात पेट्रोल-डिझेलचे दर किती आहेत? हे दर कसे ठरवले जातात? केंद्र आणि राज्य सरकार कसा कर आकारतं? आणि सर्वात महत्वाचं पेट्रोल-डिझेलचे दर सारखे का […]

social share
google news

एकीकडे लॉकडाऊनमध्ये लोकांचे पगार कमी होत चालले आहेत….आणि दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या किंमती तर गगनाला भिडत चालल्या आहेत…देशातील 700हून अधिक जिल्ह्यांपैकी 128 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रूपयांवर गेली आहे. त्यात महाराष्ट्रातीलही जिल्हे आहेतच….त्यामुळेच…आता भारतात पेट्रोल-डिझेलचे दर किती आहेत? हे दर कसे ठरवले जातात? केंद्र आणि राज्य सरकार कसा कर आकारतं? आणि सर्वात महत्वाचं पेट्रोल-डिझेलचे दर सारखे का वाढतायत? या प्रश्नांची उत्तरं सोप्या शब्दांत समजून घेऊयात…

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT