Explainer: एसटी महामंडळाचे विलीनीकरण म्हणजे काय? काय आहेत मागण्या?

ऑक्टोबर अखेरीपासून महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी महामंडळाचे कर्मचारी विलीनीकरणासाठी खूप आग्रही आहेत.

भाजपचे मातब्बर नेते सुधीर मुनगंटीवार यांचा एक जुना व्हिडिओ सध्या नव्यानं व्हायरल झालाय. आणि त्यामुळे एसटीच्या विलीनीकरणासाठी आक्रमक असलेल्या भाजपची चांगलीच कोंडी झालीय. दिवाळीआधी सुरू झालेला एसटी कामगारांचा संप, आता ख्रिस्मस येतोय, तरी काही संपण्याचा नाव घेताना दिसत नाही. संपाचं घोडं विलीनीकरणाच्या मुद्द्यावर अडलंय. विलीनीकरणाची ही नेमकी मागणी काय, एसटी कामगार अस्तित्वाचं प्रश्न समजून त्यासाठी का लढताहेत आणि सरकार कुठलं का येत नाही, ते विलीनीकरणापासून दूर का पळतं, तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in