‘त्या’ तरुणीला दिल्लीकर डॉक्टरने Yavatmal मध्ये 2 कोटी रुपये का आणून दिले?

फेसबूकची मैत्री महागात. ‘त्या’ यवतमाळकर पोट्टीने दिल्लीकर डॉक्टरकडून 2 कोटी रुपये कसे काढलं?

यवतमाळमध्ये साऱ्या महाराष्ट्राला चक्रावून टाकणारी घटना घडलीय. एका पोट्ट्यानं बाईचा आवाज काढून दिल्लीकर डॉक्टरला आपल्या ट्रॅपमध्ये ओढलं. आणि फोनवरून निव्वळ आवाजावरच फिदा झालेल्या डॉक्टरला तब्बल एक दोन हजार, लाख नाही तर तब्बल दोन कोटी रुपयांना चुना लावला. खिसा रिकामा झाल्यावर डॉक्टरला आपण गंडवलो गेल्याचं लक्षात आलं आणि पुढे तपासाची चक्र फिरली. तपासात काय सापडलं, यवतमाळकर पोट्ट्याने दिल्लीकर डॉक्टरला कसं फसवलं आणि या हॅनी ट्रॅपपासून तुम्ही कसं वाचायचं हेच या व्हिडिओमध्ये आपण बघूया.

Mumbai Tak
www.mumbaitak.in