<p>देवंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकार आणि मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले. त्या आरोपांमध्ये नवनीत राणा यांना झालेल्या त्रासाबद्दलही फडणवीसांनी मोठे आरोप केलेत. हे आरोप करताना फडणवीसांनी पत्रकार परिषदेमध्येच हनुमान चालिसाचे पठण केलं.</p>