'गुलाब' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, या जिल्हांमध्ये कोसळणार मुसळधार
India Today

'गुलाब' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, या जिल्हांमध्ये कोसळणार मुसळधार

विदर्भासह मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीचा इशारा

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले. मात्र, त्याचा प्रवास पुढे सुरू राहणार असल्याने राज्यामध्ये याचा काही ठिकाणी परिणाम पाहायला मिळणार आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in