Babasaheb Purandare यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी पुणेकरांची गर्दी

Babasaheb Purandare यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी पुणेकरांची गर्दी
मुंबई तक

मुंबई तक पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज (15 नोव्हेंबर) पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील तीन दिवसापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज पहाटे 5 वाजून 7 वाजून त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांचं एक पथक हे त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होऊन होते. मात्र, कालपासूनच ते उपचारांना साथ देत नव्हते. त्यांच्या पर्वत इथल्या निवासस्थानाबाहेर बाबासाहेब पुरंदरे यांच्या चाहत्यांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in