Natural Gas Price Hike : पेट्रोल-गॅसनंतर आता नैसर्गिक वायूची दरवाढ, काय-काय होणार महाग?

CNG वापरणाऱ्यांना कसा बसणार फटका?
Natural Gas Price Hike : पेट्रोल-गॅसनंतर आता नैसर्गिक वायूची दरवाढ, काय-काय होणार महाग?

आधी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले, नंतर एलपीजी सिलेंडर म्हणजेच तुमच्या घरी येणाऱ्या सिलेंडरचे दरही वाढले...आणि आता तुमच्या घरात पाईप गॅस, वीज, तुम्ही ओला-उबर वापरत असाल तर हे सगळंच महागणार आहे. कसं समजून घ्या...

Related Stories

No stories found.