'गुलाब'ने मराठवाड्याला झोडपलं - Ground Report

'गुलाब'ने मराठवाड्याला झोडपलं - Ground Report
मुंबई तक

मुंबई तक: राज्यभरात पावसाचं धुमशान सुरू आहे. गुलाब वादळ शमतं न शमतं तोच त्याच्यापासू शाहीन वादळ तयार होणार असल्याची माहिती आहे. गुलाब वादळाचा प्रभाव कमी झाला तरी अनेक भागात पाऊस पडतोय. अचानक झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी धऱणांचं पाणी सोडण्यात आलं. नद्या तुडूंब भरुन वाहताहेत. ज्याने आसपासच्या गावांमध्ये धोका निर्माण झालाय.

Related Stories

No stories found.