Do's and Don't in Corona : घरी राहून ओमिक्रॉनला दूर करा; पाहा काय करायचे उपचार

Do's and Don't in Corona : घरी राहून ओमिक्रॉनला दूर करा; पाहा काय करायचे उपचार
मुंबई तक

मुंबई तक घाबरण्याची गरज नाही, ओमिक्रॉन वाढतोय, कोरोना वाढतोय, पण खरच तितकी घाबरून जाण्याची गरज नाही, जितकं आपण कोरोनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या लाटेमधध्ये घाबरलो होतो. आता हे शब्द माझे नाहीत, तर अनेक शास्त्रज्ञांचे आहेत. अशातच कॅनडाच्या मॅकगिल विद्यापीठातील एपिडेमियोलॉजीचे प्राध्यापक भारतीय वंशाचे मधुकर पै यांनी काही साध्या गोष्टी सांगितल्यात, ज्यामुळे आपण ओमिक्रॉनसह कोरोनाचे रुग्णांवर घऱातच कमी साधनांमध्ये कसे उपचार करू शकतो, कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोरोनाची नेमकी लक्षणे काय, हेच आपण आजच्या व्हिडीओमधून समजून घेणार आहोत

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in