Corona Booster Dose : कसा देतात, पहिल्या दिवशी काय होती स्थिती ?

Corona Booster Dose : कसा देतात, पहिल्या दिवशी काय होती स्थिती ?
मुंबई तक

मुंबई तक देशात कोरोनाचा धोका सातत्याने वाढत आहे. तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत आता बूस्टर डोस किंवा प्रीकॉशन डोस देण्याची तयारी सुरू झाली आहे. आजपासून (10 जानेवारी) आरोग्य सेवा कर्मचारी आणि 60+ पेक्षा जास्त व्यक्तींना लसीचा तिसरा डोस दिला जाणार आहे. पण या बूस्टर डोसबाबतही अनेक प्रश्न आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in