
मुंबई: बँक कर्ज फसवणूक प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने (CBI) मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी सीबीआयने व्हिडिओकॉनचे (Videocon) मालक वेणुगोपाल धूत (Venugopal Dhoot) यांना अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणी सीबीआयने ICICI बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर (Chanda Kochar) आणि त्यांचे पती दीपक कोचर (Deepak Kochar) यांना अटक केली होती. पण नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? हे बघणं महत्वाचं आहे.