‘उद्धव ठाकरेंनी थोबाडीत मारली तरी सत्ता सोडणार नाही’

कॅबिनेट मंत्री माझ्याजवळ बोलले अशी खळबळजनक माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली
‘उद्धव ठाकरेंनी थोबाडीत मारली तरी सत्ता सोडणार नाही’
India Today

उद्धव ठाकरे यांनी थोबाडीत मारली तरी सत्तेतून बाहेर पडणार नाही, असं एका कॅबिनेट मंत्र्यांनी मला मित्राच्या नात्याने सांगितले आहे कारण आम्हाला अपेक्षित सत्ता मिळाल्यामुळे....

दोन्ही काँग्रेसने प्रचंड महत्त्वाचे खाती घेऊन आपला पारंपरिक कारभार सुरू ठेवला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कुणाला थोबाडीत जरी मारली तरी कोणीही सत्तेतून बाहेर पडणार नाही असे कॅबिनेट मंत्री माझ्याजवळ बोलला आहे असा खळबळजनक माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं..

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in