आशिष जैस्वाल आणखीन एक गौप्यस्फोट

आशिष जैस्वाल आणखीन एक गौप्यस्फोट
मुंबई तक

मुंबई तक राज्यसभा निवडणुकीचा निकाल हा अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर जास्त अवलंबून असणार आहे. अशात प्रत्येक पक्ष आपल्या आमदारापेक्षा जास्त अपक्ष आमदारांच्या काळजीत आहे. जास्तीत जास्त अपक्ष आमदार गळाला लावण्यासाठी प्रत्येक पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. अशात अपक्षांची नाराजी समोर येतेय. त्यातही आशिष आमदार या शिवसेना पुरस्कृत आमदाराने 20 जून नंतर गौप्यस्फोट करणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in