Corona Test New Guideline: कोरोना चाचणी कोणी करायची आणि रुग्णांना डिस्चार्ज कधी मिळणार?

Corona Test New Guideline: कोरोना चाचणी कोणी करायची आणि  रुग्णांना डिस्चार्ज कधी मिळणार?
मुंबई तक

मुंबई तक कोरोना रुग्णांबाबत, कोरोना चाचण्यांबाबत आणि कोरोना झालेल्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्याबाबत आता नवीन नियमावली आली आहे. ICMR च्या नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार आता कोरोना झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला कोरोना चाचणी करावी लागणार नाही. देशांतर्गत प्रवासासाठी काय आहेत नवीन नियमावली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in