श्रीहरिकोटा: आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर खिळल्या आहेत. आज भारत श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चंद्रयान-3 लाँच हे चंद्राच्या दिशेने झेपावलं आहे. चंद्रयान-3 च्या (Chandrayaan-3) लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये एकूण सहा पेलोड्स जात आहेत. पाहा या चंद्रयानाचं लाइव्ह लाँचिंग.
पाहा चंद्रयान लाँचिंगचा LIVE VIDEO: